लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्क झुकेरबर्ग

मार्क झुकेरबर्ग

Mark zuckerberg, Latest Marathi News

रातो-रात फासा फिरला, फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी मुकेश अंबानींना दिला मोठा झटका! - Marathi News | Facebook's Mark Zuckerberg gave a big blow to Mukesh Ambani in billionaires index | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रातो-रात फासा फिरला, फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी मुकेश अंबानींना दिला मोठा झटका!

श्रीमंत लोकांच्या यादीत मार्क झुकरबर्ग यांची रँकिंग वाढली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. याच बरोबर, मार्क झुकरबर्ग यांची संपत्तीही रात्रीतूनच 10 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. ...

मार्क झुकेरबर्गचे १७५ दिवसात बदलले नशीब! संकटातून सावरले, प्रत्येक सेकंदाला कमावले २.३३ लाख रुपये - Marathi News | meta q1 result upto the mark zuckebrberg net worth rise 123 percent in 175 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्क झुकेरबर्गचे १७५ दिवसात बदलले नशीब! संकटातून सावरले, प्रत्येक सेकंदाला कमावले २.३३ लाख रुपये

मार्क झुकेरबर्ग यांच्या नेटवर्थमध्ये १२३ टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Blue Tick on Facebook and Instagram : आता Facebook च्या ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार, मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा - Marathi News | Now for Facebook instagram mera Blue Tick will also have to pay Mark Zuckerberg's big announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता Facebook च्या ब्लू टिकसाठीही पैसे मोजावे लागणार, मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटानंही प्रीमियम व्हेरिफिकेशन सर्व्हिसची घोषणा केली आहे. ...

FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय - Marathi News | Many users have complained about not being able to login to Facebook. | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :FB वर लॉग इन करताना विचित्र फोटो दिसले, तर घाबरू नका!... जाणून घ्या नेमकं झालंय काय

फेसबुकवर लॉग इन करता येत नसल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. ...

११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार? - Marathi News | Will Mark Zuckerberg resign from META after firing 11 thousand employees? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ हजार कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर META मधून आता मार्क झुकरबर्गही राजीनामा देणार?

मेटा कंपनीचे गुंतवणुकदारही मार्क झुकरबर्ग यांच्यावर भरवसा ठेवत नाहीत. त्यामुळे मेटामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दुपट्टीने कमी झालीय. ...

विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत? - Marathi News | Who is Baba Neem Karoli seen by Virat Kohli, Mark Zuckerberg? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट कोहली, मार्क झुकेरबर्ग यांनी दर्शन घेतलेले 'बाबा नीम करोली' कोण आहेत?

भारताचा अष्टपैलू खेळाडू  विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी दोन दिवसापूर्वी उत्तराखंडमधील 'बाबा नीम करोली' यांच्या आश्रमाला भेट दिली. ...

Billionaires Net worth: कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा - Marathi News | Billionaires Net worth: Ambani-Adani high in revenue..! 726570 Crore loss of Elon Musk | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा

Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ...

11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी  - Marathi News | 11 thousand employees removed Panic in Facebook Mark Zuckerberg said Sorry | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11 हजार कर्मचाऱ्यांना नारळ! फेसबुकमध्ये घबराट; मार्क झुकेरबर्ग म्हणाले, सॉरी 

फेसबुकची पालक कंपनी मेटातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे ...