lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मार्ड

MARD Latest news

Mard, Latest Marathi News

मार्ड Mard म्हणजे महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना, निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी मार्ड ही संघटना लढा देत असते. वेतनवाढ, डॉक्टरांवर होणारे हल्ले यासारख्या मागण्यांसाठी मार्ड नेहमी अग्रेसरपणे आंदोलन पुकारते.
Read More
अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत - Marathi News | 205 resident doctors stopped working in Ambajogai; Patient care disrupted | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत 205 निवासी डॉक्टरांचे काम बंद; रुग्णसेवा विस्कळीत

तातडीच्या अत्यावश्यक सेवा जसे की अपघात विभाग, आय सी यू व तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या आहेत.          ...

निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे - Marathi News | 10,000 pay hike for resident doctors; Proposed strike back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

राज्यातील ‘मार्ड’चा प्रस्तावित संप मागे; रुग्णसेवा राहणार सुरळीत ...

‘त्यांना’ जास्त मिळतात पैसे, आम्हाला का नाही?; मार्डचा सवाल - Marathi News | 'They' get more money, why not us?; Mard's question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘त्यांना’ जास्त मिळतात पैसे, आम्हाला का नाही?; मार्डचा सवाल

दिल्ली, यूपी, बिहारचे उदाहरण देत मार्डचा सवाल ...

"मानसिक ताणामुळे वैद्यकीय शिक्षण सोडले तर २० लाखांचा दंड नको" - Marathi News | If you drop out of medical education due to mental stress, don't pay a fine of 20 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मानसिक ताणामुळे वैद्यकीय शिक्षण सोडले तर २० लाखांचा दंड नको"

दंड माफ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू : डाॅ. म्हैसकर ...

५० वर्षांपासून आम्ही तेच ते प्रश्न सतत का मांडत आहोत? ‘मार्ड’चा जुन्याच मागण्यांसाठी संघर्ष कायम - Marathi News | why are we asking the same questions over and over for 50 years mard struggle for old demands continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० वर्षांपासून आम्ही तेच ते प्रश्न सतत का मांडत आहोत? ‘मार्ड’चा जुन्याच मागण्यांसाठी संघर्ष कायम

गेली अनेक दशके मार्ड जुन्याच मागण्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष करीत आहे. ...

‘मार्ड’चा संप मिटला; बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत, मागण्या मान्य करणार - Marathi News | ‘Mard’ strike ended; Outpatient services will undo, accept demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मार्ड’चा संप मिटला; बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत, मागण्या मान्य करणार

राज्य शासनाने डॉक्टरांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. ...

Mard's doctors Strike: मार्डचे आंदोलन फळले; निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार - Marathi News | Mard's doctors Strike: Resident doctors will get Rs 1 lakh 21 thousand each, CM Order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मार्डचे आंदोलन फळले; निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार

CM Uddhav Thackeray on Mard issue: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला आहे. ...