Maharashtra Weather Update: दक्षिणेकडे पावसाचा अंदाज तर उत्तरेकडे पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी अश्या स्वरुपाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. वाचा आजचा हवामान अंदाज सविस्तर. ...
Maharshtra Weather Update : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...
Jaykwadi Dam Water : उर्ध्व भागातील धरणातून(Dam) जायकवाडी (Jaykwadi ) प्रकल्पात मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करणारा कुटिल आणि अन्यायकारक अहवाल स्वीकारण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने येत्या २४ तासात राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याची स्थिती मध्य महाराष्ट्रात सक्रिय झाली असून राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर ...