Benefits Of bamboo : बांबू एक बहुउपयोगी वृक्ष आहे. मात्र आजही अनेकांना बांबू पासून नक्की काय काय फायदे होतात याची परिपूर्ण माहिती नाही. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत 'बांबू'चे पर्यावरण विषयक, आरोग्यदायी लाभ आदींची परिपूर्ण माहिती. ...
Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर ...
Bogas Khat : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे ...
Farmer Success Story : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. ...
sugarcane bagasse मागील सात-आठ वर्षांत बगॅसला कोणी विचारत नव्हते. दीडशे रुपये टनानेही कोणी खरेदी करत नव्हते. मात्र, सहवीज प्रकल्पांच्या उभारणीसह उसाच्या कमतरतेमुळे यावर्षी बगॅसला चांगली मागणी आहे. ...
Market Update : नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी नियमित सुरू असून बारदान्यांची अडचण दूर झाली आहे. साखर आणि सोने, चांदीच्या दरात वाढ झाली असून तूर, तूरडाळ आणि सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात मंदी आली आहे. ...