दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. ...
पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यातील सर्वच १२३ पशुवैद्यकीय दवाखान्यांना 'अ' दर्जा देण्यात आला आहे. ...
Mosambi Market Rate : हवामानातील अस्थिरता, वाढती थंडी आणि बुरशीजन्य आजार काळा मंगू यामुळे मोसंबीचे प्रचंड नुकसान झाले असून, बाजारातही भाव कोसळले आहेत. ज्यामुळे मोसंबी बागायतदार सध्या मोठ्या संकटातून जात आहेत. ...
Cold Weather : राज्यात आज कोरडे हवामान राहणार असले तरी काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहर सुरू होऊ शकते, ज्यामुळे तापमान ४ ते ५ अंशांनी खाली येईल. नागरिकांनी आरोग्याच ...
Cold Weather : राज्यात थंडीचा जोर वाढला असून पारा तब्बल ९ अंशांपर्यंत घसरला आहे. सकाळच्या वेळी प्रचंड हुडहुडी आणि दुपारी उष्णतेचा चटका अशी विरोधाभासी हवामान परिस्थिती राज्यभर दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, जळगाव, जेऊर, निफाड, महाबळेश्वर येथे तापम ...