Cyclone Shakti Alert: बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. ...
Marathawada Water shortage : कायम दुष्काळी प्रदेश असणाऱ्या मराठवाड्यात यंदाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत फक्त ३२ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा (Dam Water) असून, लघुप्रकल्पांमध्ये ही पाणीपातळी केवळ २१ टक्क्यांवर ...
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Agriculture Success Story : मुदखेड तालुक्यातील निवघा हे गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. याच गावातील एक युवा शेतकरी संभाजी व्यंकटराव भांगे (Sambhaji Vyanktrao Bhange) यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत केवळ तीन महिन्यांत विक्रमी उत्पादन घे ...
CCI Kapus Kharedi : भारतीय कापूस निगम (सीसीआय) कडून २०२४-२५ या गत हंगामात राज्यातील १२१ शासकीय केंद्रांच्या माध्यमातून तब्बल एकूण १ कोटी ५६ लाख ३९ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी ११ हजार ६६० कोटी रुपयांचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप कर ...
येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून येणाऱ्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ...
केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही. ...