Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभर कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम आता महाराष्ट्रावरही स्पष्ट दिसून येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून नागरिकांना हुडहु ...
CCI Kapus Kharedi : शासकीय हमीभाव केंद्रावर (CCI) कापूस विक्रीसाठी आवश्यक असलेल्या 'कपास किसान' ॲपवरील नोंदणीस सात दिवस उरले आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या कापूस विक्रीकरिता नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. ...
Maharashtra Weather Update : कोरडी हवा आणि उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमालीचा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईपर्यंत गारठा जाणवत असून, पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर मोठा परिणाम होत ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी एकूण २६२३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात २७२ क्विंटल गज्जर, १ क्विंटल काळी, २९८१ क्विंटल लाल, १३९ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, प्राप्त अर्जाच्या संख्येत विदर्भ व छत्रपती संभाजीनगर जिल्हा आघाडीवर असून आतापर्यंत ३ हजार २०० शेतकऱ्यांचे ऑनला ...
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली. विशेषतः सोयाबीन आणि गुळाच्या दरांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सोयाबीनला ४,९०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला असून, बाजारपेठेत एकूण ८,१८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. ...