लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव - Marathi News | Prakash Solanke wins Majalagaon Constituency 2024; Sharad Pawar NCP's Mohan Jagtap defeated in a tight fight | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव

विशेष म्हणजे, पहिल्या फेरीपासून पंधराव्या फेरीपर्यंत मोहन जगताप आघाडीवर होते. ...

अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला; 'MIM'च्या इम्तियाज जलीलांचा 1 हजार 777 मतांनी पराभव - Marathi News | Atul Save pulled Victory in Aurangabad East; Imtiaz Jalil of 'MIM' lost by 2 thousand 800 votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतुल सावेंनी विजयश्री खेचून आणला; 'MIM'च्या इम्तियाज जलीलांचा 1 हजार 777 मतांनी पराभव

पहिल्या फेरीपासून ते २० व्या फेरीपर्यंत एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतली होती. ...

भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी... - Marathi News | BJP's Prashant Bamba's victory; Won from Gangapur for the fourth time in a row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...

अंतिम 27व्या फेरीनंतर आमदार प्रशांत बंब 5909 मतांनी विजयी झाले. ...

औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे - Marathi News | Aurangabad Central picture changed, 'MIM's Nasser Siddiqui leads, Pradeep Jaiswal behind in 15th round | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'चे चित्र बदलले, १५ व्या फेरीत 'MIM'चे नासेर सिद्दीकी आघाडीवर, जैस्वाल मागे

९ व्या फेरीनंतर नासेर सिद्दीकी यांच्या मतांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली, १५ व्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली ...

माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी - Marathi News | Pawar vs Pawar fight in Majalgaon is fierce; Mohan Jagtap of Sharad Pawar's group is a small front | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी

आघाडी खूप कमी असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही लढाई जाईल असे चित्र आहे. ...

धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Parli-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-NCP-candidate-Dhananjay-Munde-leading-after-19-round-of-counting | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

19 व्या फेरीअखेर धनंजय मुंडे यांना 1 लाख 19 हजार मताची लीड ...

मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा... - Marathi News | Marathwada Jarange Factor: Jarange factor fails in Maharashtra including Marathwada, strong support of the voters for the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...

Marathwada Jarange Factor : विधानसभा निवडणुकीत महायुती बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...

थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी - Marathi News | Ghansawangi-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shinde Sena-candidate-Hikamat-Udhan-leading-after-fifth-round-of-counting-Rajesh-Tope-back | Latest jalana News at Lokmat.com

जालना :थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला आहे ...