Marathwada Vidhan Sabha Election 2024 FOLLOW Marathwada region, Latest Marathi News Marathwada Vidhan Sabha Election 2024 Read More
कंकराळा येथील प्रचार सभेत ठाकरे सेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांचे आवाहन ...
सिल्लोडमधील गुंडगिरी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी. मतभेद असले तरी त्यांच्याशी बोलायला तयार आहे: उद्धव ठाकरे ...
सिल्लोड मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत महायुतीचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घणाघात केला. ...
मध्य मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असे समीकरणच मागील काही वर्षांत तयार झाले. २००९ मध्ये अपक्ष, २०१९ मध्ये शिवसेनेकडून प्रदीप जैस्वाल निवडून आले. आता शिंदेसेनेकडून ते निवडणूक मैदानात आहेत. ...
उमेदवारांचा आधुनिक प्रचार आणि प्रशासनाच्या पोलिंग चीट वाटण्यासह असलेल्या ‘सोशल मीडिया’वर जरी भिस्त असली तरी या भोंग्यांची चर्चा अधिक आहे. ...
शरद पवार यांना वगळून काँग्रेसवर टीकेची झोड ...
३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ? ...
छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केले, श्रेय ते घेताहेत: उद्धव ठाकरे ...