लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

Marathwada Vidhan Sabha Election 2024, मराठी बातम्या

Marathwada region, Latest Marathi News

Marathwada Vidhan Sabha Election 2024
Read More
पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर' - Marathi News | Five-time MLA Rajesh Tope's defeat in Balekilla; Hikmat Udhan became a giant killer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाच वेळचे आमदार राजेश टोपेंचा बालेकिल्ल्यात पराभव; हिकमत उढाण ठरले 'जायंट किलर'

चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली. ...

संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव - Marathi News | Sanjay Shirsat's winning four; Uddhav Sena's Raju Shinde defeated by 16 thousand 351 votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांचा विजयाचा चौकार; उद्धवसेनेच्या राजू शिंदेंचा १६ हजार ३५१ मतांनी पराभव

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो ...

कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी - Marathi News | jitesh Antapurkar, who left the Congress and joined the BJP, held the stronghold of Degalur; Won for the second time in a row | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी

भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला ...

सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना - Marathi News | rada in the sillod; Confusion at the counting station, mild lathicharge by the police on the crowd | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये राडा; मतमोजणी केंद्रावर गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, कलेक्टर रवाना

स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सिल्लोडकडे रवाना झाले आहेत.  ...

शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार - Marathi News | Student defeats Guru! Raju Navghire got wining Kaul of Basmat electorate, MLA for the second time in a row | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिष्याने गुरूंना केले चितपट! वसमतच्या मतदारांचा राजू नवघरेंना कौल, सलग दुसऱ्यांदा आमदार

महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव ...

औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी - Marathi News | Shinde Shiv sena's flag flutters in Aurangabad Central constituency 2024, Pradeep Jaiswal wins by 8 thousand 119 votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु  १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले. ...

परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय - Marathi News | 'Only DM' slogan in Parli Constituency 2024; Dhananjay Munde's biggest win, a lead of 1 lakh 38 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी भावाला साथ देत प्रथमच परळी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी मते मागितले. ...

चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया दणदणीत विजयी - Marathi News | BJP flag on Bhokar! Former Chief Minister Ashokrao Chavan's daughter Sreejaya won from Bhokar constituency 2024 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया दणदणीत विजयी

चव्हाण कुटुंबीयांची तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने राज्यासह देशभरातील नेत्यांचे या जागेकडे लक्ष लागले होते. ...