रोटरी क्लब आॅफ नाशिक, अंबडच्या वतीने आयोजित मिनी मॅरेथॉनमध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांसह हजारो धावपटूंनी यात सहभाग घेतला. विजेत्या धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ...
नॅक फाउंडेशनच्या वतीने नाशिकरोड येथे रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि. २१) रोजी आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या गटांत घेण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नाशिक जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंनी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ...
कोल्हापूर - लोकमततर्फे कोल्हापूर महामँरेथाँन स्पर्धा १८ फेब्रुवारीला होत आहे. त्याच्या तयारीसाठी आज, रविवारी पहाटे कोल्हापूरात पोलिस ग्राउंडपासून प्रोमो ... ...
विवारी आयोजित मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मॅरेथॉनसाठी रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग देण्यात आली असून, यामध्ये एम. के. रोड, एस. व्ही. पी. रोड, सीआर/आॅनॉक्स मॉल, विधान भवनबाहेरचा परिसर, बेलॉर्ड पिअर, एम. के. रोड, बीएमसी ...
मुंबईत मॅरेथॉन आयोजनाची परवानगी द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिले. मात्र, त्यापूर्वी आयोजकांना महापालिकेकडे १ कोटी ५ लाख रुपये जमा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. ...
लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण ...
वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात ...