अनेक सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि अनेक प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणा-या लोकमत समूहातर्फे गतवर्षी जबरदस्त यशानंतर यंदा ‘लोकमत महामॅरेथॉन’चा धडाका डिसेंबर महिन्यापासून सुरू आहे. ...
क्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी 29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2018 रविवार सकाळी सुरु झाली असून यावेळी नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. ...
सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. ...
२९ वी ठाणे महापौर वर्षा मॉरेथॉन येत्या २ सप्टेंबर रोजी आयोजिल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली. मॅरेथॉन ठाण्याची, प्लास्टिक मुक्तीची’ हे घोषवाक्य घेऊन या स्पर्धेत यंदा २० हजार स्पर्धक सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ...