लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मॅरेथॉन

मॅरेथॉन

Marathon, Latest Marathi News

‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर - Marathi News | For 'Padhenga India, Badhenga India', he ran 333 kilometers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हा ...

ग्रीस येथे होणाऱ्या मॅरेथान करिता कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना - Marathi News | Executive Engineer, Rajan Reddy, leaves for a marathon here in Greece | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रीस येथे होणाऱ्या मॅरेथान करिता कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना

ग्रीस येथे दिनांक 20 जुलै 2019 रोजी होणाऱ्या 44 कि.मी. हील मॅरेथान मध्ये सहभागी होण्यासाठी टेंभू उपसा सिंचन विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे चे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार रवाना झाले. ...

‘आयर्नमॅन’चे करवीरनगरीत जंगी स्वागत - Marathi News | 'Ironman' crematorium welcome | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘आयर्नमॅन’चे करवीरनगरीत जंगी स्वागत

आॅस्ट्रीया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या ११ स्पर्धकांनी सहभाग घेत, ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करीत कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. या स्पर्धकांचे रविवारी सकाळी कोल्हापुरातील ताराराणी चौकात प्रथमच आगमन झाल्यानंत ...

स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’ - Marathi News | Sanghani's first 'Ironman' became Swapnil Kumbharkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ... ...

ठाणे मॅरेथॉन स्पर्धा रंगणार १८ ऑगस्ट रोजी, बक्षिसांच्या रकमेत सव्वा लाखांची वाढ - Marathi News |  On 18th August, Thane marathon will be played in the competition, the prize money will increase by one and a half lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे मॅरेथॉन स्पर्धा रंगणार १८ ऑगस्ट रोजी, बक्षिसांच्या रकमेत सव्वा लाखांची वाढ

ठामपा आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. ...

आॅस्ट्रीया येथे होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेसाठी पहिली तुकडी रवाना - Marathi News | First batch of teams for the Ironman tournament to be held in Austria | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आॅस्ट्रीया येथे होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेसाठी पहिली तुकडी रवाना

युरोपमधील आॅस्ट्रीया या देशामध्ये ७ जुलै रोजी होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेसाठी कोल्हापुरातील १३ जणांची पहिली तुकडी सोमवारी रवाना झाली. ...

मॅरेथॉन बाजारीकरणावर आता राहणार अंकुश - Marathi News | Marathon will be on the go | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मॅरेथॉन बाजारीकरणावर आता राहणार अंकुश

संस्थांचा व्यावसायिक हेतू; नियमावली तयार करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय ...

कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश, २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार - Marathi News | Success of doctors in coastal marathon competition, crossing 21 km distance successfully | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत डॉक्टरांचे यश, २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार

मालवण तालुक्यातील तारकर्ली-देवबाग कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत येथील वेंगाबॉईजच्या डॉ. प्रल्हाद मणचेकर, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉ. राजेश्वर उबाळे आणि डॉ. अमेय प्रभुखानोलकर यांनी २१ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पार केले. ...