आरोग्याच्या दृष्टीने तंदुरुस्त राहण्याचा संदेश देणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या यंदाच्या तिसºया पर्वातील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता आता मोजके दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅ ...
आरोग्यदायी आणि आनंददायक अनुभव देणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक बनली आहे. कोल्हापुरात दि. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसºया पर्वासाठी उत्स्फूर्त प्रतिसादात नावनोंदणी सुरूझाली आहे. धावपटू, कोल ...
व्यवसायाने अभियंता असलेल्या विवेकला त्याच्या 'पुणे प्लॉगर्स' या फेसबुक पेजला इतका प्रतिसाद मिळेल असे अजिबात वाटले नव्हते. पण फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून अनेक तरुण पुढे आले आणि आता ही संख्या शंभरच्या पुढे पोचली आहे. ...
या महामॅरेथॉनला ब्लेड रनर अलिगा प्रसन्न कुमार आणि रशियातील सर्वात उंचीवर असणारे माऊंट एल्ब्रूस शिखर सर करणारे पहिले दिव्यांग (ट्रिपल अॅम्प्युटी) गिर्यारोहक शेखर गौड यांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ...
लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे. ...