क्रीडांगणांच्या निर्मितीसाठी १२ कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, याबाबतचा प्रातिनिधिक प्रस्ताव जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत वरिष्ठांना देण्यात आला आहे. ...
बहुप्रतिक्षित प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन रविवारी (दि. २ फेब्रुवारी) रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर भल्या पहाटे प्रारंभ होणार आहे. या आयोजनात हजारो धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर व राज्यातील धावपटू सहभागी होणार आहेत. ...
आर सी प्लास्टो टँक अॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत. ...
सिन्नर अॅथलेटिक्स असोसिएशन आणि नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वी जिल्हास्तरीय सिन्नर मिनी मॅरेथॉन-२०२० स्पर्धा शुक्रवारी पार पडली. ...