Satara Hill Half Marathon: सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी झेंड ...
8-9 तासांची नोकरी सांभाळून रोज 42 कि.मी धावणारी केट जेडन (Kate Jayden) ही गुडघ्याला दुखापत झाली तरी थांबली नाही ती धावतच राहिली. 106 दिवसात 106 मॅरेथाॅन (106 marathon in 106 days) पूर्ण करुन तिने निर्वासितांसाठी 41 लाख रुपये जमा केलेत. केटच्या निर ...
गेल्या रविवारी नाशिकमधील मॅरेथॉनमध्ये पडल्यामुळे गुडघा फुटला होता. त्यातूनही काल रविवारी तो बंगळुरूमधील मॅरेथॉनमध्ये धावला आणि चक्क दुसऱ्या क्रमांकाने विजयीही झाला. ...
अपघातात तिनं स्वत:चा एक पाय गमावला. पण, आता कृत्रिम पायाच्या मदतीनं ती फक्त स्वत:च्या पायावर उभीच नाही, तर मॅरेथॉन धावतेय.. भारताची पहिली ब्लेड रनर किरण कनोजिया ...
नागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक ‘प्लास्टो टँक ॲण्ड पाईप’ आणि पॉवर्ड बाय ‘ग्लोकल स्क्वेअर’ प्रस्तुत विदर्भातील सर्वांत मोठ्या नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासा ...