रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे (नो हॉर्न) याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी उप प्रादेशिक परिवाहन कार्यालातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महावॅाकेथॉन रॅलीला जळगावकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. ...
जालना ते मुंबई हे अंतर धावत पूर्ण केल्याने एक प्रकारे जी संकल्पपूर्ती केली होती. ती शनिवारी हा संकल्प अथक प्रयत्नातून आणि तेवढ्याच उत्साहाने प्रसिध्द धावपटू दिपक गिंद्रा आणि अमर भट या रायझर ग्रुपच्या दोन सदस्यांनी पूर्ण केला. ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन् ...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड पार पडली तर इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन गु्रप’ची स्थापना केली. हा गु्रप महिलांच्या आरोग्यासाठी देशभर कार्यरत आहे. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त ‘पिंकथॉन कोल्हापूर चॅप्टर’तर्फे रविवारी सकाळी शिवाजी विद्यापीठ परिसरात आयोजित केले ...
दिल्ली येथील अर्धमॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव हिने प्रथम, तर मोनिका आथरे हिने तिसरा क्रमांक मिळविला. नाशिकच्या आंतरराष्टÑीय धावपटू संजीवनी आणि मोनिका यांनी देशांतर्गत मॅरेथॉन स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखत दिल्ली मॅरेथॉन स्पर्धाही गा ...