नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
नाटकांच्या नटांचे ‘कास्टिंग’ दिग्दर्शकाच्या हाती नव्हे; तर निर्मात्याच्या हाती असल्याचे युवा दिग्दर्शक अद्वैत दादरकर याने व्यासपीठावरून सांगितले आणि त्यावर स्वत: एक नाट्यनिर्माता असलेल्या प्रसाद कांबळी यांनी प्रेक्षागृहातून टाळ्या वाजवून त्याला दिलेल ...
९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ६० तासांच्या सलग कार्यक्रमांचा घाट घालण्यात आला. हा घातलेला घाट कितपत यशस्वी होईल याबाबत रंगकर्मींच्या आणि रसिकांच्या मनातही साशंकता होती. नोकरीवरून दमूनभागून येणारा मुंबईकर मध्यरात्री होणाऱ्या नाट्य संमेलनातील ...
महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड : पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे ते विद्यार्थी. वय अवघे १७ ते २० वर्षांचे. असहिष्णुता, धार्मिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांबाबतची परिपक्वता या वयातील तरुणांमध्ये फारशी दिसत नाही, असा एक समज आह ...
कार्टून्स, चेटकीण, जंगल हेच काय ते मुलांचं भावविश्व.. आजवर याच मानसिकतेतून बालरंगभूमीवर नाटकांचा भडिमार झाला... आणि आजही होतो आहे... पण बालनाट्य यापलीकडेदेखील असू शकते आणि तरुण मंडळीसुद्धा ते उत्तम प्रकारे साकार करू शकतात याची प्रचिती देत नाट्य संमेल ...
भाषा टिकविण्याची जवाबदारी साहित्यिकांवर अधिक आहे. प्रत्येकाला आपल्या भाषेतील गोडवा आवडतो; परंतु आपल्या भाषेवर प्रेम करतानाच दुसऱ्या भाषेबद्दल मात्र मनात द्वेष नसावा, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...
संगीत रंगभूमीतील विविधांगी बदल पचवलेल्या, बालरंगभूमी-व्यावसायिक-हौशी रंगभूमीचे योगदान ओळखून त्यांच्या जतनाचे विचार मांडणाऱ्या ९८व्या नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा. ...
नाट्यसंमेलन म्हटलं की सेलिब्रिटींना पाहता येईल या अपक्षेने अनेक नाटयरसिक संमेलनस्थळी गर्दी करतात. मात्र मुलुंडच्या प्रियदशर्नी नाट्यसंमेलन नगरीत सोलापूरच्या माढाचा रहिवासी असणारा शेतकरी फुलचंद नाग टिळक सगळ््यांचं लक्ष वेधून घेतोय. ...