लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
'शाळेतील ‘मराठी सक्तीचा कायदा' मसुद्याबाबत 15 दिवसांत अभिप्राय द्यावा' - Marathi News | Feedback should be given within 15 days on draft of 'Marathi compulsory law' in school, says vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शाळेतील ‘मराठी सक्तीचा कायदा' मसुद्याबाबत 15 दिवसांत अभिप्राय द्यावा'

तावडे यावेळी म्हणाले, विधी व न्याय विभागाने मराठी भाषा विभागाने तयार केलेला इंग्रजी व मराठी मसुदा तपासून देताना याबाबत आपले कायदेशीर अभिप्राय येत्या 15 दिवसांमध्ये द्यावेत ...

मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही! - Marathi News |  Learning in Marathi does not get jobs! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही!

महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. ...

नाशिकमधील युवक म्हणतात, मराठी शिकुन नोकऱ्या मिळत नाही - Marathi News | Young people in Nashik say, learning Marathi does not create jobs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील युवक म्हणतात, मराठी शिकुन नोकऱ्या मिळत नाही

नाशिक : महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिल ...

मराठीत स्थिरावली, आता बोलीभाषेतही गजल व्हाव्या  - Marathi News | Standing in Marathi, now there should be ghazal in the dialect | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीत स्थिरावली, आता बोलीभाषेतही गजल व्हाव्या 

आता मराठीच्या भगिनी असलेल्या बोलीभाषांमध्येही गजल व्हाव्या तरच, मराठीने पूर्णत: गजल व्यापली असे म्हणता येईल. अशी भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ...

मराठीची शाळा : 'दीड शहाणा' शब्द आला कुठून अन् कसा?    - Marathi News | education story behind did shahana word in marathi language | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मराठीची शाळा : 'दीड शहाणा' शब्द आला कुठून अन् कसा?   

शहाणा शब्द मूळचा कोणत्या भाषेतला माहितीय? ...

मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ द्या; शिवसेना मंत्री रवींद्र वायकरांचे थेट पंतप्रधानांना पत्र - Marathi News | Give Marathi language the status of 'elite language'; Shiv Sena Minister Ravindra Waikar's letter to the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ द्या; शिवसेना मंत्री रवींद्र वायकरांचे थेट पंतप्रधानांना पत्र

मराठी भाषेस गौरवशाली व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. ...

मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी - Marathi News | Marathi is not a regional but a national language - Ashok Vajpayee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठी ही प्रादेशिक नव्हे, तर राष्ट्रीय भाषाच आहे - अशोक वाजपेयी

अलीकडेच भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण झाले. त्यातून भारतात सातशेहून अधिक भाषा आणि बोली असल्याचे आढळून आले. ...

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी - Marathi News | It is a popular material that engages the mind - Ratnakar Matakari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते - रत्नाकर मतकरी

मनाला भिडते ते लोकप्रिय साहित्य असते, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी शिष्ठप्रिय साहित्य आणि लोकप्रिय साहित्य या दोन प्रकाराचा उल्लेख केला. ...