लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी सक्तीचे करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर - Marathi News | Bill Making Marathi Mandatory in All Schools Cleared in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी सक्तीचे करणारे विधेयक विधिमंडळात मंजूर

कायदा अधिक कठोर करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सूचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे आश्वासन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिले. ...

गं्रथदिंडी अन् मराठमोळ्या संस्कृतीने वेधले लक्ष - Marathi News | Attention has been attracted by the culture of Marathi and Marathi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गं्रथदिंडी अन् मराठमोळ्या संस्कृतीने वेधले लक्ष

स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वा ...

मातृभाषेतूनच भावना व्यक्त होतात - Marathi News | Feelings are expressed through mother tongue | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मातृभाषेतूनच भावना व्यक्त होतात

याप्रसंगी ग्रंथदिंडीचा शुभारंभ सचिन अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर राघवेंद्र मुनघाटे व आर. पी. निकम यांनी खांदा देऊन ग्रंथ दिंडीला मार्गस्थ केले. तसेच मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली. दरम्यान आयोजित कार्यक्रमात आर. ...

मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज - Marathi News | Necessity to cultivate asmita and sweetness of Marathi language | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासण्याची गरज

वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यां ...

मराठी अभ्यासक शंभरच्या आतच ! - Marathi News |  Marathi students within a hundred! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मराठी अभ्यासक शंभरच्या आतच !

मराठी शिकून प्राध्यापक आणि संशोधक ही दोनच कवाडं करिअर म्हणून खुली होतात. प्राध्यापक म्हणून कायमस्वरुपी नेमणूक मिळेपर्यंत होणारा संघर्ष आणि संशोधक म्हणून मिळणारे अपुरे मानधन याचा विचार करून याकडे वळणा-यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ...

Marathi Bhasha Din : परभाषिकांचीही बनली मराठी मायबोली - Marathi News | Marathi Bhasha Din: Marathi has become the language of the linguists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Marathi Bhasha Din : परभाषिकांचीही बनली मराठी मायबोली

मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी बोला ना’असा संदेशही या अमराठी नागरिकांनी दिला आहे.  ...

चला, अचूक मराठी लिहूया!; तोडक्या व्याकरणामुळे वैभवशाली मराठीचा पाया कमकुवत - Marathi News | Marathi Bhasha Din : Come on, let's write exact Marathi !; With poor grammar, the foundation of a glorious Marathi is weak | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चला, अचूक मराठी लिहूया!; तोडक्या व्याकरणामुळे वैभवशाली मराठीचा पाया कमकुवत

Marathi Bhasha Din : मराठीची गोडी लावण्यासाठी प्राध्यापकाचा स्तुत्य उपक्रम ...

आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा - Marathi News | willing is important; young girls from Brazil, France leanrs Marathi in three months at Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आवड तिथे सवड; ब्राझील, फ्रान्सच्या तरुणींना लागला मराठीचा लळा

या दोघी जून २०१९ मध्ये भारतात आल्या. ...