मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याच्या प्रकरणात आता अजून नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. किरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ...
Vikram Gokhale: प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...
Marathi Shitya Mandal : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ‘मराठी संशोधन मंडळ’ आज अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मंडळाच्या कार्याची माहिती... ...
Pravin Tarde New Movie : प्रवीण तरडे यांनी त्यांच्या अजून एका आगामी मराठी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र तरडे यांनी या चित्रपटाचे नाव सांगितलेलं नाही. प्रवीण तरडे यांनी हा २६ सेकंदांचा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे. ...
12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. ...