Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
मराठमोळी अभिनेत्री रुपल नंदने सोशल मीडियावर फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे ...
वैदेही परशुरामीने एका पॉडकास्ट मुलाखतीत तिच्या बालपणीचा एक विशेष किस्सा सांगितला आहे. काय म्हणाली वैदेही? ...
संसाराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त नंदेश उमप पुन्हा लग्नबंधनात! लेकीने आयोजित केला शानदार सोहळा, पाहा फोटोज् ...
झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात दीपा - अंकुशच्या बाबतीत एक खास गोष्ट घडलीय ...
तुला पाहते रे फेम अभिनेत्री पूर्णिमा डेच्या नवीन फोटोंवर लोकांची पसंती ...
सुयश टिळकची पत्नी आयुषी भावेच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूटला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकारच्या वतीने एक समिती गठित करण्यात येणार असून ही समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. ...
उत्तम अंमलबजावणी झाल्यावर मराठीला राज्यात आणि देशात मानाचे स्थान प्राप्त होण्यास फार वेळ लागणार नाही, मराठी समितीच्या सदस्यांचे मत ...