लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल! - Marathi News | Swargandharva Sudhir Phadke marathi movie housefull in london america | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!

'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा पाहायला अमेरिकेतले प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करत असल्याची अभिमानाची गोष्ट समोर आलीय (swargandharva sudhir phadke) ...

'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.." - Marathi News | Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका न आवडणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकर यांचं खणखणीत उत्तर. काय म्हणाल्या बघा (aishwarya narkar) ...

१४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | marathi television mugdha vaishampayan and prathmesh laghate traveled pune to alibaugh for lok sabha election 2024 voting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१४३ कि.मी प्रवास करत मुग्धा आणि प्रथमेशने बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांकडून होतंय कौतुक

सोशल मीडियावर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी शेअर केलेला मतदानाचा फोटो समोर आला आहे.  ...

'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...' - Marathi News | South Indians look African congress Sam Pitroda again gave a controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा..

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारतीयांच्या दिसण्यावरुन एक वादग्रस्त विधान केलं आहे. ...

ऐश्वर्या - सारंगच्या संगीत सोहळ्यात हृषिकेश - जानकीचा धमाल परफॉर्मन्स, पाहा फोटो - Marathi News | gharoghari matichya chuli aishwarya and sarang wedding ceremony photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या - सारंगच्या संगीत सोहळ्यात हृषिकेश - जानकीचा धमाल परफॉर्मन्स, पाहा फोटो

घरोघरी मातीच्या चुली मालिकेक ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नााची धामधूम बघायला मिळतेय (gharoghari matichya chuli) ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..." - Marathi News | Gaurav More left the Maharashtrachi hasyajatra comedy show share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."

गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्याचा धक्कादायक निर्णय चाहत्यांना सांगितलाय. यासाठी गौरवने सोशल मीडियावर लिहिलेली भावूक पोस्ट बघा (gaurav more, maharashtrachi hasyajatra) ...

"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट - Marathi News | actress neha shitole post for naach ga ghuma actress namrata sambherao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळने नाच गं घुमा पाहून सिनेमातील 'आशाताईं'बद्दल एक खास पोस्ट लिहिलीय (naach ga ghuma, namrata sambherao) ...

"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट - Marathi News | renuka shahane tweet after company ad saying marathi people not welcome goes viral said dont give vote to such people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

"...त्यांना मत न देऊन चूक दाखवून द्या", रेणुका शहाणेंचं ट्वीट चर्चेत ...