लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव - Marathi News | Actor Vijay Patwardhan wife vrushali patwardhan suffered from cancer complete narmada parikrama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव

विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे ...

राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to shut down Marathi schools by politicians, alleges Dr. Deepak Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय लोकांकडूनच मराठी शाळा बंदचे षडयंत्र, डॉ. दीपक पवार यांचा आरोप

मराठी भाषा टिकविण्यासाठी विचारांची आणि राजकीय लढाईसाठी जनतेचा रेटा अत्यावश्यक ...

नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली - Marathi News | BJP MLA Virendrasinh Jadeja in Navi Mumbai mocks MNS; removes Marathi placard and puts it in Gujarati | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली

मनसेने याठिकाणी येऊन तोडफोड करावी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी भाजपाने हा डाव खेळला असल्याचा आरोप मनसेने केला आहे.  ...

आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई - Marathi News | "Our Hand, Your Cheek": How Long Will This Alliance Last for Marathi Identity in Mumbai? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई

अमराठी माणसांचा गाल आणि मराठी माणसाचा हात या युतीमुळे मराठी माणसांचे प्रश्न सुटतील का? ...

राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati first reaction over mns chief raj thackeray and bjp mp nishikant dubey controversy on marathi hindi issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचा दावा केला जातो, असा दावा करणाऱ्यांसाठी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ...

मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will uphold the dignity of marathi and will not allow injustice said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाशी केली चर्चा; निवेदनही स्वीकारले ...

"ज्यांना हिंदी शिकायची आहे त्यांनी जरुर शिकावी, पण...", स्वप्नील जोशीचं स्पष्ट मत; म्हणाला... - Marathi News | marathi cinema actor swapnil joshi talk about hindi language controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्यांना हिंदी शिकायची आहे त्यांनी जरुर शिकावी, पण...", स्वप्नील जोशीचं स्पष्ट मत; म्हणाला...

"हिंदीची सक्ती नको, कारण...; स्वप्नील जोशीचं परखड मत, नेमकं काय म्हणाला? ...

"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल - Marathi News | MNS marathi language row nitesh rane slammed by sandeep deshpande over madarsa statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल

नितेश राणेंच्या 'मदरसे बंद करून टाका' विधानावर प्रत्युत्तर ...