लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
मराठीची अवहेलना कराल तर याद राखा; मनसेचा बँकांना इशारा - Marathi News | If you disrespect Marathi, remember this; MNS warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठीची अवहेलना कराल तर याद राखा; मनसेचा बँकांना इशारा

मराठीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, केंद्र सरकारच्या अध्यादेशाचे पालन करायलाच हवे असे सांगण्यात येत होते. ...

दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड - Marathi News | Poet Asha Dange elected as the president of the second Shikshak Sahitya Sanmelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

शिक्षकांच्या साहित्यप्रतिभेला आणि कलेला अधिकचा वाव मिळावा, लिहित्या हातांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने हे शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.  ...

बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग - Marathi News | Movie 'Housefull' at Balgandharva Theatre! Strong response from Marathi fans, thousands of bookings in 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग

नाट्यगृहांमध्ये ज्या वेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोगाला पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळतोय ...

दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय - Marathi News | Special train approved for Delhi Literature Festival! 17 coaches with sleeper class facility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय

१७ डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर असून ती १९ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघेल आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल ...

साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना पुरस्कार जाहीर - Marathi News | Award announced for literary figure Madhu Mangesh Karnik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना पुरस्कार जाहीर

Mumbai News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होणार आहे. ...

मराठी भाषेचा अभिजात दर्जा; आनंदापेक्षा जबाबदारीची बाब असल्याचा मान्यवरांचा सुर - Marathi News | The elite status of Marathi language; Dignitaries say it is a matter of responsibility rather than pleasure | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठी भाषेचा अभिजात दर्जा; आनंदापेक्षा जबाबदारीची बाब असल्याचा मान्यवरांचा सुर

‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ परिसंवादात मान्यवरांचा सूर ...

बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार चित्रपट महोत्सव..! कुठल्याही वेळेत पाहण्याची संधी - Marathi News | Film festival to be held at Balgandharva Theatre! Opportunity to watch at any time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व नाट्यगृहात रंगणार चित्रपट महोत्सव..! कुठल्याही वेळेत पाहण्याची संधी

बालगंधर्व रंगमंदिरात २२ ते २३ जानेवारी दरम्यान ‘मराठी चित्रपट महोत्सव २०२५’ आयोजिला आहे. ...

प्रत्येक सिनेमाच्या वेळेस परफ्यूम का बदलते? 'फसक्लास दाभाडे' फेम क्षिती जोगने सांगितलं भन्नाट कारण - Marathi News | Fussclass dabhade movie actress kshiti jog talk about why he change perfume in every movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक सिनेमाच्या वेळेस परफ्यूम का बदलते? 'फसक्लास दाभाडे' फेम क्षिती जोगने सांगितलं भन्नाट कारण

अभिनेत्री क्षिती जोग प्रत्येक सिनेमाच्या वेळेस परफ्यूम का बदलते याचं खास कारण एका मुलाखतीत उघड केलंय (kshiti jog) ...