मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
चांदोरी : येथील के. के. वाघ महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. वाय. बी. आहेर उपस्थित होते. ...
Maharashtra News : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर झाले आहेत. यामध्ये मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह एकूण ३४ जणांना वाङ्मयासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...
Dr. Jayant Narlikar : देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...
दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...