मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
संस्कृती व पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारकडून प्रस्ताव १९ नोव्हेंबर, २०१३ रोजी मिळाला होता. तो १४ मार्च २०१४ रोजी भाषा विशेषज्ञ समितीकडे विचारांसाठी पाठवला गेला होता. ...
Maharashtra : उदगीर, निलंगा, उमरगा या तालुक्यांचा बराच मोठा भाग औराद (संतपूर), भालकी, हुमनाबाद आणि बसवकल्याण तालुक्याला जोडला गेला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांचा भूभाग आजतागायत कर्नाटकात आहे. ...
इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ...
भाषेला गृहीत धरतो आपण. खरंय आणि ते. म्हणजे जन्मलेलं प्रत्येक बाळ हे बोलणारंच असतं. ऐकत-ऐकत भाषा रूळत जाते जिभेवर. ती कुठे शिकायची असते? इतपत असतात आपले विचार. आणि त्यात चूक, बरोबर काहीही नाही. कारण जे जगण्यातून सहज आणि मुबलक मिळत जातं, त्याला गृहीतच ...