मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
Shreyas talpade : या मालिकेच्या निमित्ताने श्रेयसने तब्बल १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यातील काम करण्याचा उत्साह पाहून प्रेक्षक त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र, देशातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे त्यांनी ट्विटरवरुन कौतुक केलंय. विशेष म्हणजे युपीएससी टॉपर शुभम कुमार यांच्याशी थेट अमेरिकेतून फोन करुन संवाद साधला. ...
साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
Sonali Nawangul: सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे. ...
पश्चिमेकडील गणेशनगर परिसरातील गौरू आपार्टमनेट राहणाऱ्या वानखेडे कुटुंबियांच्या बाप्पाची आरास गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. निलिनी वानखेडे यांच्या मनात एक अनोखी संकल्पना आली. ...