लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"'ॲनिमल'च्या जगात मला...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर मराठी गायकाने रणबीर आणि सिद्धार्थच्या भूमिकेची केली तुलना - Marathi News | marathi singer rohit raut post for jhimma 2 compared animal ranbir kapoor character with siddharth chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'ॲनिमल'च्या जगात मला...", 'झिम्मा २' पाहिल्यानंतर मराठी गायकाने रणबीर आणि सिद्धार्थच्या भूमिकेची केली तुलना

'झिम्मा २'बरोबरच रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'ॲनिमल' चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे. 'झिम्मा २' मधील कबीर या पात्राची तुलना रोहितने 'ॲनिमल'बरोबर केली आहे.  ...

"उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..." प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट - Marathi News | marathi actress Namrata Sambherao wishes luck for prasad khandekar for his first directorial movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस..." प्रसाद खांडेकरसाठी 'लॉली'ची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेले सर्वच कलाकार आज स्टार झाले आहेत. ...

आदर्श शिंदेच्या आवाजतलं रसिकांच्या मनावर छाप पाडणारं गाणं ‘छापा काटा’ घालतोय महाराष्ट्रभर धुमाकूळ! - Marathi News | The song 'Chhapa Kata' in the voice of Adarsh Shinde, which makes an impression on the hearts of the fans, is creating a stir all over Maharashtra! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदर्श शिंदेच्या आवाजतलं रसिकांच्या मनावर छाप पाडणारं गाणं ‘छापा काटा’ घालतोय महाराष्ट्रभर धुमाकूळ!

मुंबई : मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर ... ...

पिक्चर अभी बाकी है! 'झिम्मा २'च्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला, "मोठ्या हिंदी सिनेमांसमोर..." - Marathi News | hemant dhome post for jhimma 2 after success on box office goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पिक्चर अभी बाकी है! 'झिम्मा २'च्या सक्सेसनंतर हेमंत ढोमेची पोस्ट, म्हणाला, "मोठ्या हिंदी सिनेमांसमोर..."

'झिम्मा २' तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिस गाजवत आहे. बिग बजेट बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होऊनही 'झिम्मा २'ची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. ...

"मला चांगला जोक सांगा", सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, "महाराष्ट्राची हास्यजत्रा..." - Marathi News | namrata sambherao commented on sayali sajeev post advise her to watch maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला चांगला जोक सांगा", सायली संजीवच्या पोस्टवर नम्रताची हटके कमेंट, म्हणाली, "महाराष्ट्राची हास्यजत्रा..."

नम्रता संभेरावने सायली संजीवला दिला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बघण्याचा सल्ला, म्हणाली... ...

‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी - Marathi News | Sachin Pilgaonkar and santosh pawar marathi actors will work together after 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

सचिन-संतोषची जोडी पुन्हा येणार ...

"मी शेजाऱ्यांचं दार तोडलं आणि...", सायली संजीवने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "त्यानंतर आईने..." - Marathi News | jhimma 2 fame sayali sanjeev broke neighbours house door shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी शेजाऱ्यांचं दार तोडलं आणि...", सायली संजीवने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाली, "त्यानंतर आईने..."

'लोकमत फिल्मी'च्या 'ऑकवर्ड रॅपिड फायर'मध्ये विचारलेल्या प्रश्नांना सायलीने अगदी मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. या रॅपिड फायरमध्ये सायलीने एक किस्साही सांगितला. ...

"कुठे आहे हाऊसफुल? आमच्याकडे काळं कुत्र नाही", म्हणणाऱ्या नेटकऱ्याला हेमंतचा शाब्दिक मार, म्हणाला, "कारण, सिनेमा..." - Marathi News | hemant dhome reply to fan who asked where is housefull show of jhimma 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कुठे आहे हाऊसफुल? आमच्याकडे काळं कुत्र नाही", म्हणणाऱ्या नेटकऱ्याला हेमंतचा शाब्दिक मार, म्हणाला, "कारण, सिनेमा..."

'झिम्मा २' हाऊसफूल! नेटकऱ्याच्या 'त्या' कमेंटवर हेमंत ढोमेने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला... ...