लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
श्रीदेवी प्रसन्नमधील सईसोबतच्या किसिंग सीनवर सिद्धार्थची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "त्यानंतर आम्ही दोघं..." - Marathi News | Siddharth Chandekar talk about kissing scene with Sai Tamhankar in the movie 'Sridevi Prasanna' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी प्रसन्नमधील सईसोबतच्या किसिंग सीनवर सिद्धार्थची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

 सई आणि सिद्धार्थची अरेंजवाली लव्हस्टोरी 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

तेजश्री प्रधानची 'लोकशाही'! सिनेमात साकारणार मुख्य भूमिका, पोस्टर लाँच - Marathi News | marathi actress tejashri pradhan to play lead role in lokshahi marathi movie poster launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानची 'लोकशाही'! सिनेमात साकारणार मुख्य भूमिका, पोस्टर लाँच

घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही' चित्रपटाचं पोस्टर लाँच, तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत ...

शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले.... - Marathi News | NCP president Sharad Pawar watched 'Satyashodhak' movie with his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद पवारांनी पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; म्हणाले....

नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सपत्नीक यांनी 'सत्यशोधक' हा चित्रपट पाहिला. ...

दगडूचं ठरलं! प्रथमेश परबचा 'या' दिवशी होणार साखरपुडा, तारीख आली समोर - Marathi News | marathi actor prathmesh parab will engage with gf on 14 feb valentines day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडूचं ठरलं! प्रथमेश परबचा 'या' दिवशी होणार साखरपुडा, तारीख आली समोर

केळवणाचे फोटो पोस्ट करत प्रथमेशची गर्लफ्रेंड क्षितीजाने लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा तिने फोटो शेअर करत साखरपुड्याची तारीख सांगितली आहे.  ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap to play important role in delivery boy marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्विक प्रतापला लॉटरी लागली! मराठी सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

पृथ्विकची मराठी सिनेमात वर्णी लागली आहे. पृथ्विक 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

इंडस्ट्रीत माणूसकी शिल्लक आहे का? तेजश्री प्रधानने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, 'आई गेली तेव्हा...' - Marathi News | marathi actress Tejashri Pradhan explains how indusry supported her in recent difficult time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडस्ट्रीत माणूसकी शिल्लक आहे का? तेजश्री प्रधानने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, 'आई गेली तेव्हा...'

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीच्या आईचं निधन झालं. ...

"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | siddharth chandekar sai tamhankar sridevi prasanna marathi movie trailer out watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येकाला आपली बायको हिरोईनच हवी असते", सिद्धार्थ-सईच्या 'श्रीदेवी प्रसन्न'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

"अरेंजमॅरेज केलंस तर घटस्फोट होईल", 'श्रीदेवी प्रसन्न'च्या ट्रेलरने वेधलं लक्ष ...

'ही' लोकप्रिय अभिनेत्री चहाची मोठी फॅन! दिवसाला घेते 93 कप चहा, सिद्धार्थ चांदेकरनं केला खुलासा - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev loves to drink tea says Siddharth Chandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' लोकप्रिय अभिनेत्री चहाची मोठी फॅन! दिवसाला घेते 93 कप चहा

मराठी सिनेसृष्टीत अशी एक अभिनेत्री आहे. जिचं चहावर जिवापाड प्रेम आहे. ...