लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
झक्कास! सलील कुलकर्णींनी नवीन हॉटेलचं आईच्या हस्ते केलं उद्घाटन, कुठे आणि कसे जाल इथे... - Marathi News | Saleel Kulkarni Start New Bangalore Canteen Hotel At Sinhagad Road Khau Galli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलील कुलकर्णींनी नवीन हॉटेलचं आईच्या हस्ते केलं उद्घाटन, कुठे आणि कसे जाल इथे...

सलील कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...

आषाढी एकादशीला दुमदुमणार हरीनामाचा 'डंका', अनोखी कहाणी असलेल्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज - Marathi News | Danka Hari Namacha trailer release starring aniket vishwasrao rasika sunil avinash narkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आषाढी एकादशीला दुमदुमणार हरीनामाचा 'डंका', अनोखी कहाणी असलेल्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर अनिकेत विश्वासरावचा नवीन सिनेमा लोकांच्या भेटीला येणार आहे (danka, aniket vishwasrao) ...

'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या - Marathi News | vishay hard marathi movie review starring sumit parna pethe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्वारंटाईन'मधील प्रेमाची 'पॅाझिटीव्ह' लव्हस्टोरी, सुमीत-पर्ण पेठेचा 'विषय हार्ड' कसा आहे? जाणून घ्या

पर्ण पेठे आणि सुमीतचा नवा सिनेमा 'विषय हार्ड' कसा आहे? वाचा review ...

"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao dancing on neeti mohan song video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जरा सांभाळून ..." हास्यजत्रा फेम नम्रताच्या व्हिडिओवर प्रसाद खांडेकरची मजेशीर कमेंट 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध आहे. ...

'बाई गं' चित्रपटातील "वाघाचा डॉगी" गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशीबरोबर थिरकताना दिसल्या परदेशी बाहुल्या - Marathi News | bai ga marathi movie new song waghacha doggy swapnil joshi released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाई गं' चित्रपटातील "वाघाचा डॉगी" गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, स्वप्नील जोशीबरोबर थिरकताना दिसल्या परदेशी बाहुल्या

"जंतर मंतर बाई गं" या गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता 'बाई गं' सिनेमातील "वाघाचा डॉगी" हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का? - Marathi News | aditi rao hydari rama madhav marathi movie song shared screen with prasad oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमात झळकली आहे 'हिरामंडी'ची बिब्बोजान, प्रसाद ओकबरोबर केलंय काम, तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या अदितीने मराठी सिनेमातही काम केलं आहे. अदितीने प्रसाद ओकबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. ...

'Happy Anniversary ट्रॅव्हल पार्टनर!', अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ - Marathi News | Amey Wagh Shared Special Video Post To Wishes Wife Sajiri Deshpande On Wedding Anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Happy Anniversary ट्रॅव्हल पार्टनर!', अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

अमेयनं आपल्या बायकोसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला. ...

पाच जन्मातील बायका अन् त्यांच्या इच्छा, स्वप्नील जोशीची उडाली तारांबळ; 'बाई गं' चा ट्रेलर रिलीज - Marathi News | marathi movie Bai Ga Trailer release starring Swapnil Joshi Prarthana Behere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाच जन्मातील बायका अन् त्यांच्या इच्छा, स्वप्नील जोशीची उडाली तारांबळ; 'बाई गं' चा ट्रेलर रिलीज

सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय. ...