लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
'फुलवंती'चा विसावा! प्राजक्ता माळीने शेअर केले आलिशान फार्महाऊसमधील निसर्गरम्य फोटो - Marathi News | Phulwanti fame prajakta mali shared beautiful photos from the luxurious karjat farmhouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'फुलवंती'चा विसावा! प्राजक्ता माळीने शेअर केले आलिशान फार्महाऊसमधील निसर्गरम्य फोटो

'फुलवंती' सिनेमाच्या यशानंतर प्राजक्ता सध्या तिच्या फार्महाऊसवर आराम करताना दिसतेय ...

मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन! समीत कक्कड यांचा 'रानटी' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Samit Kakkad Raanti movie will release on this date starring sharad kelkar santosh juvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन! समीत कक्कड यांचा 'रानटी' या तारखेला होणार रिलीज

शरद केळकरची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी रानटी या मराठी सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे (sharad kelkar, raanti) ...

Photos: पारंपरिक साज अन् श्रृंगार! प्राजक्ता माळीने शेअर केला 'फुलवंती' मधला फेवरिट लूक - Marathi News | Prajakta Mali shared her favorite look from Phullwanti film caught attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: पारंपरिक साज अन् श्रृंगार! प्राजक्ता माळीने शेअर केला 'फुलवंती' मधला फेवरिट लूक

प्राजक्ता म्हणजेच फुलवंतीच्या सौंदर्याचीच सगळीकडे चर्चा ...

'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता - Marathi News | marathi movie Dharmaveer 2 ott release date zee5 now streaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' सांगणारा 'धर्मवीर २' OTT वर रिलीज! या ठिकाणी घरबसल्या पाहू शकता

यावर्षी गाजलेला मराठी सिनेमा 'धर्मवीर २' आता ओटीटीवर रिलीज झालाय. जाणून घ्या सविस्तर (dharmaveer 2) ...

"घटस्फोट म्हणजे काडीमोड नव्हे तर.."; तीन जोडप्यांची चटकदार गोष्ट! 'पाणीपुरी'चा टीझर रिलीज - Marathi News | panipuri marathi movie teaser starring vishakha subhedar shivali parab | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घटस्फोट म्हणजे काडीमोड नव्हे तर.."; तीन जोडप्यांची चटकदार गोष्ट! 'पाणीपुरी'चा टीझर रिलीज

आगामी मराठी सिनेमा 'पाणीपुरी'ची उत्सुकता वाढली आहे (panipuri) ...

अमृता खानविलकरच्या नवीन सिनेमाचं होतंय कौतुक! तुम्ही पाहिला का? - Marathi News | Amruta Khanvilkar's new movie is like aani subscribe viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता खानविलकरच्या नवीन सिनेमाचं होतंय कौतुक! तुम्ही पाहिला का?

अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाचं चांगलंच कौतुक होतंय (amruta khanvilkar) ...

अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'? - Marathi News | Like Aani Subscribe marathi movie review starring amey wagh amruta khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

अमेय वाघ-अमृता खानविलकरची भूमिका असलेला 'लाईक आणि सबस्क्राईब' कसा आहे? वाचा Review (amey wagh, like aani subsribe) ...

खाष्ट सासू अन् जावयाची चटकदार कहाणी! शिवाली परब, विशाखा सुभेदार अन् कैलास वाघमारेचा 'पाणीपुरी' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | panipuri marathi movie starring shivali parab kailas waghmare and vishakha subhedar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खाष्ट सासू अन् जावयाची चटकदार कहाणी! शिवाली परब, विशाखा सुभेदार अन् कैलास वाघमारेचा 'पाणीपुरी' या तारखेला होणार रिलीज

मराठी मनोरंजन विश्वातील आगामी 'पाणीपुरी' सिनेमाची घोषणा करण्यात आलीय (panipuri) ...