लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
'चंद्रमुखी' साठी आधी मला विचारलं गेलं, मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...' - Marathi News | amruta khanvilkar gives response on chandramukhi movie where mansi naik was offered role firsr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...'

'चंद्रमुखी' सिनेमा अमृतासाठी खूपच खास आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनतही घेतली आहे ...

Jaggu ani Juliet Marathi Movie :  ‘जग्गू आणि ज्युलिएट’साठी अमेय आणि वैदेहीचीच निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | Why choose Vaidehi Parshurami, Amey Wagh for Jaggu ani Juliet Director said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जग्गू आणि ज्युलिएट’साठी अमेय आणि वैदेहीचीच निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले...

Jaggu ani Juliet Marathi Movie : महेश लिमये दिग्दर्शित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या सिनेमात अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) मुख्य भूमिकेत आहेत. ...

Anurag Kashyap : 'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया - Marathi News | Anurag Kashyap praises nagraj manjule says one day would love to cast him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागराज जे बोलतो ते...' अनुराग कश्यपची 'सैराट' फेम नागराज मंजुळेवर प्रतिक्रिया 

'झुंड' नंतर तर बॉलिवूडही नागराजच्या प्रेमातच पडले. ...

Jaggu Ani Juliet : 'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...' - Marathi News | Jaggu and Juliet Released Amey Wagh requests marathi audience to watch film in theatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जग्गू अँड ज्युलिएट' प्रदर्शित, अमेय वाघ म्हणतो, 'लाडक्या मराठी प्रेक्षकांवर...'

गेल्या काही दिवसांपासून 'जग्गू आणि ज्युलिएट' म्हणजेच आपले अमेय आणि वैदेही  प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...

Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जय दुधाणेही भारावला - Marathi News | Gadad Andhar Marathi Movie Jay Dudhane special post for audiences | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘गडद अंधार’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जय दुधाणेही भारावला

Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा हा प्रतिसाद पाहून अभिनेता जय दुधाणे सुद्धा भारावला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...

Valvi 2 : 'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा! - Marathi News | valvi marathi cinema part 2 will be coming soon director paresh mokashi announced valvi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा!

'वाळवी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि चित्रपटाची सक्सेस पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले ...

Vaidehi Parashurami : स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेही परशुरामीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं - Marathi News | Exclusive Vaidehi Parshurami Opens Up on Her Linkups with Yashraj Mukhate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टार यूट्युबर यशराज मुखाटेसोबत खरंच अफेअर सुरूय?; वैदेहीने 'क्लिअर कट' सांगून टाकलं...

Vaidehi Parashurami : अफेअर्सच्या चर्चांवर वैदेहीने केला खुलासा... ...

Jaggu Ani Juliet Trailer : तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Amey wagh, Vaidehi Parshurami Jaggu Ani Juliet marathi movie Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी....! ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर पाहिलात का?

Jaggu Ani Juliet Trailer :  ३ मिनिटे ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळतो. ...