लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट - Marathi News | pandharichi wari movie actor arun sarnaik died in accident ranjana deshmukh jayashri gadkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान ...

कॉलेजचं राजकारण ते प्रेमप्रकरण! 'नेता गीता' नवा मराठी सिनेमा; शिवानी बावकरसोबत या अभिनेत्याचं सिनेसृष्टीत पदार्पण - Marathi News | Neta Geeta marathi movie announcement starring shivani baokar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेजचं राजकारण ते प्रेमप्रकरण! 'नेता गीता' नवा मराठी सिनेमा; शिवानी बावकरसोबत या अभिनेत्याचं सिनेसृष्टीत पदार्पण

नेता गीता नावाच्या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय. शिवानी बावकर सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे (neta geeta) ...

"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज - Marathi News | ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline) ...

Sai Tamhankar : सई ताम्हणकरला येईना 3 चा पाढा, म्हणता म्हणता आले नाकी नऊ! मजेशीर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sai Tamhankar Fail To Recall 3 Table In Subodh Bhave Zee Marathi show bus bai bus Funny video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरला येईना 3 चा पाढा, म्हणता म्हणता आले नाकी नऊ! मजेशीर व्हिडीओ व्हायरल

मराठामोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या फार चर्चेत आहे. ...

Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं - Marathi News | Actor Prasad Oak Prediction marathi movie 'Dharmaveer 2' After likely to come Dharmaveer 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं

धर्मवीर-2 येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Actor Prasad Oak Prediction Dharmaveer 3 marathi movie ...

"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा - Marathi News | dharmaveer 2 actor producer mangesh desai talk about anand dighe and movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा

'धर्मवीर २' बद्दल अनेक अडचणी असूनही सिनेमा कसा घडला याचा एक इंटरेस्टिंग किस्सा निर्माते मंगेश देसाईंनी सांगितलाय (dharmaveer 2) ...

'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली? - Marathi News | Bhushan Pradhan and Anusha Dandekar coffee date video actress gave interesting caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली?

व्हिडिओवर अनुषाने दिलेल्या कॅप्शनने आणि भूषणच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलंय ...

जुळं नाही, तिळं नाही तर...; निपुण-वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज - Marathi News | 1234 marathi movie trailer out starring nipun dharmadhikari vaidehi parshurami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुळं नाही, तिळं नाही तर...; निपुण-वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज

'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमात अनेक सरप्राईज प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही (#1234TheFilm) ...