लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेला 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला - Marathi News | mukkam post devach ghar movie teaser starring myra vaikul mangesh desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मायरा वायकुळच्या निरागस अभिनयाने सजलेला 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला

'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा टीझर भेटीला. मायरा वायकुळच्या अभिनयाने वेधलं लक्ष (myra vaikul) ...

'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- "तिचे ९०-९५% नवस तर..." - Marathi News | aai kuthe kay karte fame Milind Gawali emotional letter to his mother video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींनी आईला लिहिलं भावुक पत्र, म्हणाले- "तिचे ९०-९५% नवस तर..."

आई कुठेे काय करते मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या आईला भावुक पत्र लिहिलंय (milind gawali) ...

"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा - Marathi News | Kshiti Jog Hemant Dhome Share Wedding Reception Memories While Fussclass Dabhade Movie Promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिसेप्शनमध्ये आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो..." हेमंत अन् क्षितीनं सांगितला किस्सा

हेमंत अन् क्षितीनं रिसेप्शनमध्ये एकमेकांशी अबोला धरला होता. हे क्षितीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.  ...

कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत - Marathi News | premachi goshta 2 movie starring lalit prabhakar directed by satish rajwade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोऱ्या कागदाची कविता अन् जशी व्हावी..; सतीश राजवाडेंच्या 'प्रेमाची गोष्ट २'ची घोषणा, 'हा' अभिनेता रोमँटिक भूमिकेत

अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांच्या गाजलेल्या प्रेमाची गोष्ट सिनेमाचा सीक्वल येतोय. दुसऱ्या भागात नवी स्टारकास्ट दिसणार आहे ...

सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'? - Marathi News | gulkand marathi movie starring sai tamhankar prasad oak samir chaugule esha day sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई-प्रसाद अन् समीर-ईशाची हटके जोडी, सचिन गोस्वामींचं दिग्दर्शन; कधी रिलीज होणार 'गुलकंद'?

गुलकंद टीमने सक्रांतीनिमित्त सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज करुन रिलीज डेटही जाहीर केलीय (gulkand) ...

सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले... - Marathi News | Singer Salil Kulkarni Review Subodh Bhave Sangeet Manapman Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा 'संगीत मानापमान' चित्रपट कसा वाटला? प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी म्हणाले...

'संगीत मानापमान' या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी (Salil kulkarni) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | music composer Rahul Ghorpade passes away took his last breath at the age of 66 in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ...

'दुनियादारी' सिनेमा बंद झाला असता कारण...; स्वप्नील जोशीने सांगितला भावुक किस्सा - Marathi News | Duniyadari movie shooting stopped because of anand abhyankar death swapnil joshi revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दुनियादारी' सिनेमा बंद झाला असता कारण...; स्वप्नील जोशीने सांगितला भावुक किस्सा

स्वप्नील जोशीने 'दुनियादारी' सिनेमाच्या वेळेस घडलेल्या दुःखद घटनेचा लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत उलगडा केलाय (swapnil joshi, duniyadari) ...