लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | jui gadkari emotional post on jyoti chandekar death from tharla tar mag actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोड लपवून खायची आणि पुण्यावरुन येताना.."; सायलीची पूर्णा आजीसाठी भावुक पोस्ट, तुमचेही डोळे पाणावतील

जुई गडकरीने ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहताना अनेक खुलासे केले आहेत. वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

रंगभूमीवर सादर होणार 'एक होता मास्तर' हा अनोखा नाट्यप्रयोग; कधी आणि कुठे बघाल? जाणून घ्या - Marathi News | ek hota mastar marathi play written and directed by anil munghate details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंगभूमीवर सादर होणार 'एक होता मास्तर' हा अनोखा नाट्यप्रयोग; कधी आणि कुठे बघाल? जाणून घ्या

हा नाट्यप्रयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. तुम्हालाही हे नाटक पाहायचं असेल तर बातमीवर क्लिक करुन सविस्तर माहिती जाणून घ्या ...

ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था - Marathi News | actress Jyoti chandekar last rites by daughter actress tejaswini pandit emotional photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था

ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेजस्विनीची अत्यंत भावुक अवस्था झाली होती. ...

ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा? - Marathi News | Jyoti Chandekar me sindhutai sapkal movie sindhutai role praised by Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?

ज्योती चांदेकर यांची एक भूमिका इतकी गाजली की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची दखल घेतली. ...

ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज - Marathi News | lalit prabhakar and hruta durgule starrer aarpar movie title song released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं, प्रेम हे प्रेम असतं’, अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा आहे 'आरपार'. ...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज - Marathi News | umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री, निवेदिता सराफ अन् गिरीश ओक यांचंही सरप्राईज ...

प्रेमात अधलं मधलं काही नसतं..; हृता दुर्गुळे-ललित प्रभाकरच्या 'आरपार'चा टीझर भेटीला, कधी होणार रिलीज? - Marathi News | aarpar marathi movie teaser starring hruta durgule and lalit prabhakar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेमात अधलं मधलं काही नसतं..; हृता दुर्गुळे-ललित प्रभाकरच्या 'आरपार'चा टीझर भेटीला, कधी होणार रिलीज?

'आरपार' सिनेमाचा बहुचर्चित टीझर आज रिलीज झाला आहे. हृता-ललितची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे ...

अमृता राव: दूरदर्शनच्या निवेदिका ते राष्ट्रीय पुरस्कार; असा होता 'श्यामची आई'च्या निर्मातीचा यशस्वी प्रवास - Marathi News | amruta rao newsreader turned film producer triumphs with shyamchi aai as film won national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमृता राव: दूरदर्शनच्या निवेदिका ते राष्ट्रीय पुरस्कार; असा होता 'श्यामची आई'च्या निर्मातीचा यशस्वी प्रवास

अमृता राव (Amruta Rao) एक नाव जे सौंदर्य, धैर्य आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ... ...