कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
मराठी वंशाचे मजूर जेव्हा मॉरिशसमध्ये आले तेव्हा मराठी संस्कृती आणि भाषा या दोन अमूल्य गोष्टींशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि त्यांनी हा खजिना इतका बहुमोलपणे जपून ठेवला की, आज आम्ही सातासमुद्रापलीकडे असूनही महाराष्ट्रापासून दूर आहोत असे वाटतच नाही ...
ऑस्ट्रेलिया म्हटलं की डोळ्यांसमोर येतात कांगारू, लांबवर समुद्रात असणारा मोठा भूखंड आणि फारतर क्रिकेट. पण 70 च्या दशकामध्ये अनोळखी दूरवर असणाऱ्या या खंडावर मराठी लोकांचंही आगमन झालं. ...
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेमुळे एक राज्य म्हणजे एक प्रमुख भाषा व संस्कृती असे समीकरण लोकांच्या मनात दृढ झाले. त्यामुळे भारतातील भाषांच्या भौगोलिक व सांस्कृतिक पसाऱ्याचीही त्या अनुषंगाने पुनर्मांडणी झाली ...