शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

ठाणे : ‘मराठी’साठी डॉ. बेडेकर मंदिराने उचलले पाऊल

मुंबई : राज्य मराठी विकास संस्थेला जागेची वानवा

वसई विरार : शिक्षण मातृभाषेतून घ्या, इंग्रजीवर प्रभुत्व हवेच!

जळगाव : केवळ अभिमान बाळगून काय उपयोग, मराठीसाठी पेटून उठा !

पुणे : मराठीत २२ टक्के नापास; दहावीच्या विद्यार्थ्यांची दैना

नाशिक : ‘भाषा मरता देशही मरतो...’

राष्ट्रीय : भाषिक वारसा समृद्ध करण्याची आवश्यकता

सिंधुदूर्ग : इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद खंडपीठात मराठीतून चालले कामकाज

मुंबई : इतर भाषिकांनाही मराठी बोलायला लावा