शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

मुंबई : Maharashtra Budget 2025 : ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन; अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्र : BLOG - भय्याजी जोशींचं चुकलंच; पण मराठी माणसांनो, आपणही चुकतोय! त्याचाही थोडा विचार करा की...

फिल्मी : राजसाहेबांचा फोन आला अन् मी..; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू

फिल्मी : आशाताईंनी सांगितला मराठी टिकवण्यासाठी उपाय; राज ठाकरेंबद्दलचा किस्सा सांगताच एकच हशा

फिल्मी : मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा..; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले-

फिल्मी : स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडी संकोचते..., असं का म्हणाली सोनाली बेंद्रे?

फिल्मी : राज ठाकरे सरांना मी कणा शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा...; विकी कौशलने सांगितला खास किस्सा

मुंबई : मराठी येत नाही म्हणणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघूदे; मराठी भाषा दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी बजावले

मुंबई : भाषा संपली तर संस्कृतीची नाळ तुटेल; प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांचे परखड मत

फिल्मी : माय माझी 'मराठी' अभिजात भाषा..., मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट