मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
नाशिक : जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) काव्य संमेलन रंगले. मराठी भाषेच्य गौरवाबरोबरच लेक वाचवण्यासारख्या सामाजिक विषयांचाही या निमत्ताने जागर करण्यात आला. ...
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आ ...
मातृभाषा असणाऱ्याच्या संख्येनुसार जगातील दहावा आणि भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चौथा क्रमांक मिळवलेली भाषा म्हणजे मराठी. त्यामुळे साहजिकच समाज माध्यमांमध्येही मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...
‘मी मराठीतच बोलीन...’ अशी प्रतिज्ञा येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली. ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त ‘लोकमत’च्या वतीने गुरुवारी पेटाळा मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. एस. एम. लोहिया, न्यू हायस्कूल ...