सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... भिवंडी - शहरातील आजमी हाफिज नगर परिसरात एक मजली घर कोसळलं, पालिकेने केली होती अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित, कुठलीही जीवितहानी नाही सोलापूर - शहरात जोरदार पाऊस सुरु; पुढील दोन दिवस यलो अलर्ट ठाणे - मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
Marathi Bhasha Din 2023 News FOLLOW Marathi bhasha din, Latest Marathi News मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. Read More
मराठी मनोरंजनासाठी आणि भाषेच्या गौरवासाठी नवा अध्याय सुरू ...
Maharashtra Budget 2025 : आता यापुढे ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ...
Bhaiyyaji Joshi statement on Marathi: जास्तीत जास्त मराठी भाषा वापरणे ही काळाची गरज आहे. ती मराठी माणसांनीच ओळखली पाहिजे. ...
अशोक सराफ यांनी मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्त भाषण करुन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं (ashok saraf) ...
मराठी भाषा टिकवण्यासाठी सांगितला उपाय, राज ठाकरेंबद्दल म्हणाल्या... ...
नागराज मंजुळेंनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करणारं मनोगत मांडलं. नागराज यांनी दिलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय आहे (nagraj manjule) ...
सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत सादर केली 'ही' कविता, नंतर राज आणि शर्मिला ठाकरेंची भेटही घेतली. ...
विकी कौशलने काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर राज ठाकरेंचा खास किस्सा सांगितला (raj thackeray, vicky kaushal) ...