लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला 'असा' मिळाला बॉलिवूड सिनेमा, अभिनेत्याने शेअर केला ‘83’ चा किस्सा - Marathi News | adinath kothare shared 83 movie experience said i go for advertise shoot and got bollywood movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला 'असा' मिळाला बॉलिवूड सिनेमा, अभिनेत्याने शेअर केला ‘83’ चा किस्सा

आदिनाथने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘83’ सिनेमाचा किस्सा सांगितला. ...

उफ्फ् तेरी अदा! साडीत क्रांती रेडकरचं मनमोहक फोटोशूट - Marathi News | Kranti Redkar photo shoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ् तेरी अदा! साडीत क्रांती रेडकरचं मनमोहक फोटोशूट

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणाऱ्या क्रांती रेडकरचे साडीतल सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. ...

“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...” - Marathi News | marathi actor adinath kothare reveals that he wanted to be a doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...”

आदिनाथला अभिनेता नव्हे तर डॉक्टर व्हायचं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथने याबाबत खुलासा केला आहे. ...

'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi Actor Kiran Mane Shared Post About Shahrukh Khan Film Jawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत'; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

किरण माने यांनी वसीम बरेलवींचा शेर ट्वीट करून पोस्टची सुरुवात केली.  ...

परी म्हणू की सुंदरा... सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो - Marathi News | Sonali Kulkarni share her new photoshoot on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की सुंदरा... सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...

“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर - Marathi News | gashmeer mahajani praises marathi director pravin tarde said he is best | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्यापेक्षा चांगलं...”, प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारताच गश्मीर महाजनीचं स्पष्ट उत्तर

प्रवीण तरडेंबद्दल प्रश्न विचारतच गश्मीर महाजनीने दिलं उत्तर, म्हणाला... ...

लाडक्या बायकोच्या वाढदिवसाला सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, रोमँटिक फोटो केले शेअर - Marathi News | Siddharth Chandekar's special post for mitali mayekar, shared romantic photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या बायकोच्या वाढदिवसाला सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, रोमँटिक फोटो केले शेअर

मितालीचा आज २७ वा वाढदिवस आहे. सिद्धार्थने लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट केली आहे.  ...

जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Riteish Deshmukh breaks silence on Genelia deshmukh pregnancy rumors shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखने सोडलं मौन, म्हणाला...

रितेश आणि जिनिलीयाकडे पुन्हा गुडन्यूज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलीया गरोदर असल्याच्या चर्चांवर आता रितेश देशमुखने मौन सोडलं आहे. ...