लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी - Marathi News | Opportunity for Maratha, Kunbi boys and girls to get higher education abroad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा, कुणबी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Nagpur : अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जुलै ...

स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन - Marathi News | Freedom fighter social activist Prematai Purav passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमाताई पूरव यांचे निधन

गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ...

योगेश टिळेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुनर्वसन - Marathi News | Yogesh Tilekar candidature for Vidhan Parishad announced, political rehabilitation in the wake of Vidhan Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योगेश टिळेकरांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुनर्वसन

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक होत आहे. यामधील पाच जागांसाठी भाजपने आज उमेदवारी जाहीर केली... ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार - Marathi News | The Center should not take a passive stance on the issue of reservation, it should find a way out early - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकर मार्ग काढावा- शरद पवार

केंद्राला यात बघ्याची भूमिका घेता येणार नाही, असे आव्हान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिले आहे... ...

समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक - Marathi News | OBC Community should take care of my Father; OBC hunger striker Navnath Waghmare daughter's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समाजानं माझ्या पप्पांची काळजी घ्यावी; ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंच्या मुलीची आर्त हाक

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी जालना येथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस आहे.  ...

मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा - Marathi News | Kolhapur Sakal Maratha community supports Manoj Jarange Patil over Maratha Reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षण: कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

आज शाहू समाधीस्थळी येणार एकत्र ...

सरकार जुन्याच कायद्यावर शिक्कामोर्तब करतेय का?; मराठा आरक्षणावरून हायकाेर्टाचा सवाल - Marathi News | Is the government rubber-stamping the old law?; High Court's question on Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार जुन्याच कायद्यावर शिक्कामोर्तब करतेय का?; मराठा आरक्षणावरून हायकाेर्टाचा सवाल

राज्याच्या १९ मुख्यमंत्र्यांपैकी १३ मुख्यमंत्री मराठा समाजाचे, ७५ ते ८० टक्के जमीन याच समाजाची आहे. ...