आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी ...
Maratha Reservation: शहरातील सकल मराठा समाजाने 9 ऑगस्टच्या क्रांतीदिनी होणाऱ्या बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समिती व माथाडी कामगारांनी मंगळवारी याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ...
Maratha Reservation: मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. ...
मराठा समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था स्थापन होऊन दीड महिना उलटूनही संस्थेच्या कामाला वेग आलेला नाही. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ आहे. यासंदर्भात हिंसक आंदोलन करणे योग्य नाही. ...