सर्वोच्च न्यायालयात एकूण पाच अपिले करण्यात आली आहेत. १२ जुलै रोजी ती सर्वप्रथण सुनावणीस आली तेव्हा उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार देण्यात आला होता. ...
मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी येथे दिला. शाहू स्मारक भवन येथे अ. भा. मराठा महासंघातर्फे मराठा व तत्सम जात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये योगदान देणाºया विविध घटकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता ‘कृतज्ञता सत्कार समारंभ’ आयोजित ...