सिन्नर : येथील मविप्र संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा समाजदिन म्हणून साजरा करण्यात आला. ...
सायखेडा : मविप्र संचलित जनता इंग्लिश स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सायखेडा येथे कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाज दिन म्हणून साजरा करण्यात आली. ...
मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या मागणीनुसार राज्य सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...
संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक दिलाने काम करावे, असे म्हटले होते. ...
हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात गंभीर नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. संभाजीराजे छत्रपती यांनीही यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत, मराठा समाजाचे आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही, याबाबत सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोध ...