लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन - Marathi News | Road blockade in Sangola, Barshi, Mohol, tires burnt in Madha, Chappal Maro Andolan in Akluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये रास्ता रोको, माढ्यात टायर जाळले, अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपुरात कडकडीत बंद ...

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन - Marathi News | agitation to postpone recruitment with Maratha reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती देण्यासाठी सामूहिक मुंडन आंदोलन

मराठा आरक्षणासह नोकर भरतीला स्थगिती द्या, या मागण्यासाठी सोमवारी (ता 21)सकल मराठा समाजाने मानवत नगरपालिका समोर सामूहिक मुंडन आंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले. ...

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा - Marathi News | Maratha reservation issue closed in Solapur; This is a review of the agitation in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा

सोलापूर लोकमत विशेष... ...

Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha protests at 18 places in Mumbai on Supreme Court's stay order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : मराठा समाज आक्रमक, मुंबईतील 'या' 18 ठिकाणी ठिय्या आंदोलन

मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी (२० सप्टेंबर) जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ...

मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख - Marathi News | Police recruitment by reserving 13% seats for Maratha community - Home Minister Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख

पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे. ...

मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला - Marathi News | Ashok Chavan advises prakash Ambedkar not to discriminate between rich and poor in Maratha society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजात गरिब-श्रीमंत असा भेद करु नये, अशोक चव्हाणांचा आंबेडकरांना सल्ला

प्रकाश आंबेडकर हे एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला असता, ‘180 ते 182 आमदारांना आरक्षण नकोय. मी श्रीमंत मराठाविरुद्ध गरीब मराठा, असे विधानही केले होते. ...

पोलीस भरती रद्द होणार?; ठाकरे सरकारचा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देणारा; छत्रपती संतापले - Marathi News | Police recruitment decision provokes Maratha community; Sambhajiraje angry on Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस भरती रद्द होणार?; ठाकरे सरकारचा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देणारा; छत्रपती संतापले

नोकर भरतीला विरोध नाही पण टाईमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या..या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार असून त्यांना पत्र पाठवणार आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. ...

“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा - Marathi News | BJP MP Chhatrapati Sambhaji Raje Warning to CM Uddhav Thackeray over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास चिघळण्याचीच शक्यता जास्त”; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा

खासदार संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र ...