लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल - Marathi News | Full reservation for OBCs will end, Chhagan Bhujbal's anger over Kunbi certificate for maratha after Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. ...

"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात... - Marathi News | Chhagan Bhujbal in chhatrapati sambhajinagar's visit, Manoj Jarange says on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बोलत नाही, याचा अर्थ असा नाही"; भुजबळांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगे म्हणतात...

आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे ...

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम - Marathi News | Maratha Reservation: No retreat without reservation; Jarange Patगl told the next program | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे असं जरांगे पीटाल यांनी सांगितले. ...

नाद खुळा ! परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर लिहिले 'एक मराठा.. कोटी मराठा' - Marathi News | open the sound; In the exam, the student wrote 'One Maratha.. Crore Maratha' on the first page. for maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाद खुळा ! परीक्षेत विद्यार्थ्याने पहिल्या पानावर लिहिले 'एक मराठा.. कोटी मराठा'

सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वत्र हायस्कूलमध्ये सहामाहीचे पेपर चालू आहेत. ...

संपादकीय - साठ दिवसांचे काउंटडाउन; आंदोलकांची स्वागतार्ह भूमिका - Marathi News | Editorial - Sixty Day Countdown; A welcome role for protesters of maratha reservation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - साठ दिवसांचे काउंटडाउन; आंदोलकांची स्वागतार्ह भूमिका

सरकारला आंदोलकांनी दिलेली ही दुसरी मुदत आहे. गेल्या २ सप्टेंबरला पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारामुळे अंतरवाली सराटी गाव आणि तिथले आंदोलन राज्यभर चर्चेत आले. ...

शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत ! - Marathi News | The government gave aid checks, but they didn't pay for maratha family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने पीडित कुटुंबास मदतीचे चेक दिले, पण वटलेच नाहीत !

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर यांनी २६ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती ...

अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच - Marathi News | Free Lunch in hotel of chhatrapati sambhajinagar for support of 'Manoj Jarange patil', you will get free food in this hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नत्याग करणाऱ्या जरांगेंच्या समर्थनार्थ हॉटेलमध्ये १५ दिवस मोफत जेवण, अट एकच

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Symbolic hunger strike of Maratha organization in front of Ulhasnagar district offices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर मराठा संघटनेचे लाक्षणिक उपोषण

 उल्हासनगरातील मराठा समाजाने गुरवारी एकत्र येत, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला ...