लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले - Marathi News | Black flags displayed at Shrikant Shinde's meeting; The MP called the youth to the dais in parbhani pathari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले

श्रीकांत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांशी संवाद साधला ...

गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं? - Marathi News | Gopichand Padalkar was pelted by Maratha protesters, what actually happened in Indapur? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं?

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.... ...

पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | 1 thousand 351 Maratha-Kunbi caste records in Pimpri Chinchwad city, call for applications to get copies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील १९४८ ते १९६७ या आणि १९४८ पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या.... ...

Maratha Reservation: सर्वेक्षणावरून मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा - Marathi News | Maratha Reservation: Backward Classes Commission member Laxman Hake resigns over survey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वेक्षणावरून मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा राजीनामा

प्रत्येक समाजात मागास आहेत, त्यांचे सर्वेक्षण केव्हा करणार असा सवालही त्यांनी केला आहे... ...

"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण - Marathi News | "Remove my old speeches"; Dhananjay Munde's reaction to the role of Manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

जरांगे-पाटील यांनी जालन्यातील सभेतून भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. ...

"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय - Marathi News | "Don't want 5 crores"; Bachu Kadu said how many Marathas have OBC reservation of kunbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५ कोटींचा बोभाटा नको"; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

शिंदे समिती रद्द झाली नाही, तर छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. ...

"भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध - Marathi News | "Bhujbalsaheb, don't come to our land, 7/12 of the land belongs to our father", Maratha community opposes Chhagan Bhujbal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळसाहेब, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", येवल्यात मराठा समाजाचा विरोध

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. ...

शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका - Marathi News | Dismissal of the Shinde Committee and demand for cancellation of Kunbi entries inappropriate; Role of Eknath Shinde group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे समिती बरखास्त करून कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी अयोग्य; एकनाथ शिंदे गटाची भूमिका

मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील जबाबदार नेत्यांनी तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले..... ...