Maratha, Latest Marathi News
परभणीतील ओबीसी, भटके, विमुक्त यांच्या एल्गार सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजातील धनदांडग्यांवरही हल्लाबोल केला ...
कुणाबद्दलही हे असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस ताकदीने उभा राहील, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना साद घातली. ...
मनोज जरांगे यांना सोमवारी सायंकाळी सात वाजता रूग्णालयात करण्यात आले दाखल ...
हा संवाद जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित असल्याचं दिसून येतं. ...
जरांगे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ...
विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल, असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ...
मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त होत उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ... ...
मला संपवण्याचा कट रचण्यात येत असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं. ...